Shri Samartha High School, Amravati
  • Home
  • School Information
    • Primary Information
    • Awards
    • Admission Information
    • Scholarship Information
    • Infrastructure and Facilities
    • Events and Activities
      • Ashtadashakpurti Sohala
      • Drawing Competition 2016
      • Essay Competition 2016
      • Basket-Ball Tournament 2016
      • Chess Tournament 2016
      • Ashtadashak Purti Sohala Ahawal
      • नूतन वर्षाभिनंदन !
    • School Donation
  • Archive Gallery
    • Cultural Programs 2014-15
    • Cultural Programs 2015-16
    • Krida Vibhag 2014-15
    • Krida Vibhag 2015-16
    • Ashtadashakpurti Sohala
      • Ashtadashak Purti Events
      • Media Coverage
      • Ashtadashakpurti Sohala Ahawal
      • Media News
      • Plantation-2016
    • Snehsammelan - 2017-18
      • उद्घाटन व बक्षीस वितरण
      • वेशभूषा स्पर्धा
      • डिश डेकोरेशन स्पर्धा
      • रांगोळी स्पर्धा
      • पुष्पप्रदर्शनी
      • नादसमर्थ
      • सांस्कृतीक कार्यक्रम - दुपार विभाग
      • सांस्कृतीक कार्यक्रम - सकाळ विभाग
      • स्नेहभोजन
    • Samarth Documentary
    • Snehsammelan-2018-19
      • पुष्प प्रदर्शनी
      • उद्घाटन व बक्षीस वितरण
      • डिश डेकोरेशन
      • जीवशास्त्रीय रांगोळी प्रदर्शनी
      • सांस्कृतीक कार्यक्रम
      • नादसमर्थ
      • स्नेहभोजन
    • पासष्ठी-१९९९-२०००
  • Downloads
  • About Us
    • History
    • School Staff
    • School Calendar
    • Body Members
  • Contact
    • Contact Us
    • Alumni Registration
    • Feedback Form

नूतन वर्षाभिनंदन !

  • Print
  • Email

श्री समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक , कर्मचारी वर्गाचे श्री समर्थ शिक्षण संस्थेतर्फे मन:पूर्वक आभार !

सत्र २०१६-१७ हे वर्ष अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा वर्ष म्हणून आपण साजरे केले . दि . २१ ते २७ डिसेबर २०१६ दरम्यान माजी विद्यार्थी मेळावा, भरगच्च व्यावसायिक कार्यकम तसेच अष्टदशकपूर्ती आनंद सोहळ्याचा समापन समारंभ थाटात संपन्न झाला .

वेबसाईट , मोबाईल , WhatsApp ह्या आधुनिक संपर्क माध्यमाव्दारे आपण विद्यालयाशी पुनःश्च जोडले गेलो ही अत्यंत आनंदाची बाब आहे .

विद्यालयाच्या प्रगती करिता आपणाकडून भरघोस आर्थिक मदत प्राप्त झाली . आर्थिक मदतीचा हा स्त्रोत मागील वर्षी अखंड होता . त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे .

गत वर्षी सुरु झालेला हा झरा कायम रहावा . अफाट आधुनिकीकरणाच्या लाटेत आपली शाळा, संस्कार चिरकाल टिकावी ह्या करीता आपल्या सहकार्याची विद्यालयाला, संस्थेला गरज आहे.

आपण ही आपल्या संपर्कात येणाऱ्या माजी विद्यार्थी, शिक्षक ह्यांना ह्या प्रवाहात सामिल करून घेण्याची विनंती करावी .

आपले सहकार्य हे इतरां करिता प्रेरणादायी ठरणार आहे. करिता आपण मदतीचा हा स्त्रोत कायम ठेवावा. ह्या यज्ञात विद्यालयाच्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा ही विनंती .

आपल्या मदतीच्या अपेक्षेत ……………………….

 

मुख्याध्यापिका

श्री समर्थ विद्यालय , अमरावती

अध्यक्ष / सचिव

श्री समर्थ शिक्षण संस्था , अमरावती

आमचे आगामी संकल्प

  • खूले रंगमंच/ इन्डोअर स्टेडीयम तथा सभागृह
  • दृकश्राव्य वर्गखोली (डिजीटल क्लास रूम)
  • वर्ग ५ ते १२ साठी एकत्रित शाळा त्यासाठी नवीन ८ वर्गखोल्यांचे बांधकाम
  • शाळेसमोरील पटांगणात पेव्हींग ब्लॉक्स बसविणे.
  • बडनेरा रोडच्या बाजूने भिंतीचे बांधकाम.
  • बालवाडी,प्राथमिक शाळेचे १ ते ४ वर्ग सुरू करणे.
  • अष्टदशकपूर्ती निमित्त ८० झाडांचे ट्री गार्ड सह वृक्षारोपण.
  • विद्यार्थी सहकारी भांडार.
  • रेन वॉटर हारर्वेस्टींग.

© 2025 Shri Samartha High School, Amravati. TPL_RESERVED

 

Visitor Counter :- Must See Places In Paris

 

TPL_SCROLL