Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/shrisama/public_html/libraries/cms/application/cms.php on line 460
क्रांती दिन साजरा
Print

९ ऑगस्ट  क्रांती दिन  वर्ग '१० क ' तर्फे आयोजित क्रांती दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरिता  वेशभुषा  स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. त्यातून प्रथम,व्दितीय, तृतिय क्रमांक प्राप्त विद्याथ्यांना गौरविण्यात आले.