Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/shrisama/public_html/libraries/cms/application/cms.php on line 460
शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत शाळेतील वयोगट १४ वर्षाआतील मुले व मुली राज्यस्तरावर
Print

                      शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत शाळेतील वयोगट १४ वर्षाआतील मुले व मुली राज्यस्तरावर. बुलढाणा येथे झालेल्या जिम्नॅस्टिक विभागीय स्तरावर जय देवकर, रमण पाचखेडे, शार्दूल तिडके, कु. समीक्षा डंबिर या चारही खेळाडूंनी खेळाचे छान स्पदर्शन करून राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले. राज्यस्तरीय स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे झाली.  या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. कोलवाडकर, सचिव डॉ. बोधनकर, शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर, उपमुख्याध्यापक श्री. फाले, पर्यवेक्षिका सौ. काळे, सौ. कारणकर, शा. शिक्षक दिनेश देशमुख, श्री  सचिन देवळे, श्री  योगेंद्रसिंग जाधव, श्री. अशोक इडपाचे, श्री हेमंत लोखंडे यांनी केले.