Print

 

श्री समर्थ विद्यालय,बडनेरा रोड,  अमरावती येथे आज 2 ऑक्टोबरला म. गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्य भव्य श्रमदान उपक्रमाचे आयोजन.... विद्यार्थ्यांनी व स्टाफने  केली शालेय इमारत व संपूर्ण परिसराची स्वच्छता. ह्यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह दाखविणारी काही क्षणचित्रे....

 

 आज श्री समर्थ विद्यालय, बडनेरा रोड, अमरावती  येथे, मतदान जागृती अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पालक सभा..संकल्प पत्र भरून घेतले.